शितल चांदण्यातल तुझ रुप माझ्या मनाला खुपच मोहवतं, त्यावेळी तु रागावलिस तरी खुपच सुंदर दिसतेस... रातराणी देखिल दाद देते तुझ्या या रागावण्याला, कारण ती देखिल दरवळते आपल्या सुगंधान तुझा राग शांत करण्यासाठी... तुझ हे रुप पाहताना मी देखिल वेडां होतो, कारण - कारण अगं... प्रत्यक्षात तु कुठं असतेस... ते तर तुझं आठवणीत साकारलेलं प्रतिबिंब असतं खरचं............. स्वच्छ, शीतल... चांदण्यासारखं.......... राजेश... |